उर्फी जावेद एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या असामान्य कपड्यांमुळे चर्चेत असते.

ती नेहमीच तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. ज्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या जातात.

अलीकडेच उर्फीने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती बॅकलेस टॉपमध्ये दिसत आहे

उर्फीने बॅकलेस टॉप घालत वेगवेगळ्या पोझ देत ते फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यात ती सर्वात बोल्ड आणि हॉट दिसत आहे

इंस्टाग्राम स्टोरीवर उर्फीने पिवळ्या रंगाची साटन ब्रा घातलेला स्वतःचा फोटो शेअर केला आहे. 

ज्यात तिने एका बाजूने ब्रा खाली टाकली आहे आणि हाताने शरीराचा भाग झाकला आहे

तसेच उर्फी जावेदने तिचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. तिने आपले शरीर गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकलेले दिसत आहे.

'रूप सुहाना लगता है' हे गाणे ही ऐकू येत आहे. तर व्हिडिओमध्ये उर्फी झोपलेल्या अवस्थेत तिच्या हॉट अदांनी चाहत्यांचा पार वाढवताना दिसत आहे. तर तिने आपल्या व्हिडिओवर Roop suhana lgta hai?? असं लिहलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी