अब्जाधीश गायिका सेलेना गोमेजचा मोठा खुलासा
10 September 202
4
Created By: Swati Vemul
'मी कधीच आई होऊ शकणार नाही', असा सेलेनाचा खुलासा
आरोग्याशी संबंधित कारणांमुळे आई होऊ शकणार नसल्याचं सेलेनाने केलं स्पष्ट
32 वर्षीय सेलेनाला आरोग्याच्या बऱ्याच समस्या
आरोग्याच्या समस्यांमुळे माझं आणि बाळाचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं- सेलेना गोमेज
कधीच आई होऊ न शकण्याचं दु:ख मला सहन करावं लागणार आहे- सेलेना
सेलेनाने याआधी 'ल्युपूस' हा ऑटो इम्यून डिसिज असल्याचा केला होता खुलासा
सेलेनावर किडनी ट्रान्सप्लांटचीही शस्त्रक्रिया झाली होती
2022 मध्ये तिने बायपोलार डिसॉर्डरचा खुलासा केला होता
सेलेना सध्या अमेरिकन रेकॉर्ड प्रॉड्युसर आणि गीतकार बेनी ब्लांकोला डेट करतेय
मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा