पहिलाच सिनेमा आणि तब्बू
तबस्सुम फातिमा हाश्मी म्हणजेच तब्बू जी 90 च्या दशकातील एक सदाबहार अभिनेत्री
तब्बूने आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केलं होतं
तब्बूला पहिला ब्रेक ती 11 वर्षांची असताना देवानंद यांनी बालकलाकार म्हणून दिला होता
तर शबाना आझमी यांनी हा चित्रपट स्विकारण्याचा सल्ला दिला होता
तर तिचा पहिला चित्रपट 'हम नौजवान'. यावेळी मात्र शाळेतून तिला गंभीर समज देण्यात आली होती
मुलीला चित्रपटात ठेवायचे आहे की शिकवायचे आहे? मुख्याध्यापकांचा आईला प्रश्न
तब्बूने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही