IIFA मध्ये बॉबी देओलने सर्वांसमोर पत्नीला केलं लिपलॉक
29 September 2024
Created By: Swati Vemul
'ॲनिमल' चित्रपटातील अभिनेता बॉबी देओलची भूमिका तुफान गाजली
दमदार अभिनयासाठी बॉबीला मिळाला 'आयफा' पुरस्कार
सर्वोत्कृष्ट खलनायक विभागात बॉबीने पटकावला पुरस्कार
पुरस्कार जाहीर होताच बॉबी झाला भावूक
बॉबीच्या बाजूला बसलेल्या पत्नीने त्याला मारली मिठी
मिठी मारत दोघांनी सर्वांसमोर केलं लिपलॉप
पुरस्कार घेण्यासाठी बॉबी मंचावर गेल्यानंतर चाहत्यांनीही केला जल्लोष
संधीचा फायदा घेत विकी कौशलने बॉबीला 'जमाल कुडू'वर डान्स करण्याची विनंती केली
बॉबीनेही विकी आणि चाहत्यांना निराश केलं नाही, डोक्यावर ग्लास ठेवून केला डान्स
उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रसिद्ध कथावाचक असं काही बोलले, ज्याची होतेय चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा