हिरोपेक्षा कमी नाही बॉबी देओलचा मुलगा; आर्यमानवर नेटकरी फिदा

18 September 2025

Created By: Swati Vemul

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा प्रीमिअर ग्रँड पद्धतीने पार पडला

या प्रीमिअरला बॉलिवूड आणि उद्योग विश्वातील नामंकित लोकांची होती उपस्थिती

आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये बॉबी देओलची भूमिका

प्रीमिअरला बॉबी देओल पत्नी तान्या आणि मुलगा आर्यमानसोबत पोहोचला

बॉबी देओलचा मुलगा आर्यमान एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही

आर्यमानच्या लूक आणि पर्सनॅलिटीवर नेटकरी फिदा

आर्यमानसुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत