नोमॅड... सईचा हा अवतार पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

बोल्ड बिनधास्त गर्ल मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत

सईने या फोटोंना Nomad असं कॅप्शन दिलं आहे

सोशल मीडियावर सई बोल्ड लुकने असते चर्चेत

या फोटोमध्ये सई खूपच हॉट दिसत आहे

 हॉट लुक अशा चाहत्यांनी सईच्या फोटोंवर केल्या कमेंट्स

ब्लेझरमधील समंथा प्रभूचे बोल्ड फोटो व्हायरल