बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी दररोज चर्चेत असते

नुकतेच तिने तिचे काही पावसात डान्स करणारा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

सेक्सी व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही तिच्या सौंदर्याची वाहवाह केली आहे

तर काही फोटोही तिने पोस्ट केले आहेत, ज्यात तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे.

या फोटोत जॉर्जियाने लाल रंगाचा हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे

या व्हिडीओत ती मुंबईच्या पावसात डान्स करताना दिसत आहे

जॉर्जियाचा हॉट डान्स पाहून यूजर्सचे हृदय धडधडू लागले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी