अभिनेत्रीला नेले फरफटत ओढत, थेट केल्या उलट्या, अभिनेत्याने पुढे...
Created By: Shital Munde
8 August 2024
अभिनेता इमरान खान हा नेहमीच चर्चेत असतो
इमरान खान याने किडनॅप चित्रपटात मिनिषा लांबासोबत काम केले
यावेळी असा एक सीन होता, त्यानंतर अभिनेता उलट्या करायला लागला
एका सीननंतर अभिनेत्रीला गंभीर दुखापत देखील झाली होती
त्यानंतर अभिनेता इमरान खान याला खूप जास्त दु:ख झाले
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये तो याबद्दल बोलताना दिसला
इमरान खान याचा चाहतावर्गही मोठा आहे