अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि मनी लाँड्रिंग प्रकरण
महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव
जॅकलीनने तिच्या चित्रपटांमधून 200 कोटींहून अधिक मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप
जॅकलिनला सुकेशकडून 10 कोटींहून अधिक किंमतीच्या भेटवस्तू दिल्या, असा ईडीचा आरोप. मात्र सुकेशशी कोणताही संबंध नव्हता असे जॅकलिनने ईडीने चौकशी सांगितले
जॅकलिनची ईडीने चौकशी केली. मात्र तिने तिचा सुकेशशी कोणताही संबंध नव्हता असे सांगितले
चौकशीनंतर 5 डिसेंबर 2021 रोजी सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणी जॅकलिनविरुद्ध लुकआउट नोटीस जारी
मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने यापूर्वी जॅकलिनला जामीन मंजूर केला होता
यानंतर जॅकलिनने दिल्लीतील न्यायालयात आजारी आईला भेटण्यासाठी बहरीनला जाण्याची परवानगी मागिलतली
जॅकलिनच्या परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला ईडीने विरोध केला
आता जॅकलिनने बहरीनला जाण्याची याचिका कोर्टातून मागे घेतली आहे