रणबीरने शर्टलेस होत दाखवले सिक्स-पॅक अॅब्स
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे
तो नुकताच रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटानंतर प्रकाश झोतात आला आहे
पत्नी आलिया प्रेग्नंट असल्यापासून तो तिची काळजी घेताना दिसत आहे
आता ही तो त्याच्या काही फोटोंमुळे चर्चेत आला आहे. जे त्याची आई नीतूने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोत तो शर्टलेस झालेला दिसत आहे. तर त्याचे सिक्स-पॅक अॅब्स दिसत आहेत
तसेच तो फोटोंमध्ये डेनिम जीन्स घातलेला दिसत आहे
रणबीरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि फिट बॉडीने सर्वांना वेड लावले आहे.