ऐश्वर्या राय बच्चन सलमान खानची बहीण होणार होती पण...

14 November 2023

Created By: Harshada Shinkar

ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन लाईफमुळे नेहमी चर्चेत असते

सध्या ऐश्वर्या रायशी संबंधित एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय

ऐश्वर्या आणि सलमान खानची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहिती आहे

पण कमी लोकांना माहित असेल की ऐश्वर्या एकेकाळी सलमान खानची बहीण होणार होती

2000 मध्ये ऐश्वर्याचा चित्रपटात सलमान भावाच्या भूमिकेत होता, मात्र त्याने हा चित्रपट नाकारला 

नाकारलेल्या चित्रपटाचं नाव जोश होतं. त्यानंतर शाहरुख खानने ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारली 

ऐश्वर्याला मन्सूर खानसोबत काम करायचे होते, त्यामुळे ती शाहरुखची बहीण झाली