मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षा शर्मा
आकांक्षा शर्मा नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसमुळे चर्चेत असते
तिचे बोल्डेस्ट आणि हॉटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात
तिच्या या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे
टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा या दोघांनी एकत्र काम केले आहे
आकांक्षा शर्मा सध्या टायगर श्रॉफला डेट करण्यावरून चर्चेत आहे
आकांक्षा शर्माने 2020 मध्ये त्रिविक्रम या चित्रपटाद्वारे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले
यासोबतच आकांक्षा शर्मा 'जुगनू' या हिट म्युझिक व्हिडिओमध्ये गायक बादशाहसोबत दिसली होती