अमीषा पटेलचा कातिलाना अंदाज
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री अमीषा पटेल सध्या हॉट व्हिडिओ आणि फोटोंमुळे चर्चेत आहे
अमीषा पटेल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
सध्या ती बहरीनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे
या व्हिडिओत अमीषा हिरव्या रंगाची बिकिनीत अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे
तिचा हा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे