अमिषाच्या बोल्ड लूकने सर्वांनाच केले हैराण
अमिषा सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटसह चाहत्यांना पारा वाढवत असते
तिने नेहमीच तिच्या बोल्ड लूक आणि फोटोशूटने लोकांचे होश उडवले आहेत
आताही अमिषाचे काही बोल्ड लूक असणारे फोटो व्हायरल होत आहेत
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिषा खोल गळ्याचा ब्रॅलेटमध्ये दिसत आहे
अमिषाने डिपनेक ब्रॅलेटसह तिने निळा श्रग कॅरी केला आहे
अमिषाने न्यूड मेकअप करत केस खुले ठेवत समुद्रकिनाऱ्यावर तिच्या किलर मूव्ह दाखवल्या आहेत
अमिषाच्या 46 वर्षांतील अशा हॉट अदांनी पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले आहे