अनन्या तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते
अनेकदा तिची नवनवीन स्टाइल पाहायला मिळते. ज्याची चर्चा ही रंगलेली असते
अनन्या सध्या थायलंडच्या फुकेतमध्ये वेळ घालवत आहे
येथे ती खूप मस्ती करताना तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे
आताही अनन्याचा थायलंडमधील बिकिनी लूक व्हायरल होत आहे
या फोटोत अनन्या बिकिनी परिधान करून बीचवर बसलेली दिसत आहे
या फोटोंमध्ये तिचा नो-मेकअप लूक पाहायला मिळत आहे
हे फोटो शेअर करताना अनन्याने, blessed beyond measure ✨ असं कॅप्शन दिलं आहे