अनन्या पांडे ही सध्या इटलीमधील वेकेशनचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत आहे

अनन्या पांडे या फोटोत फ्लोरल बिकिनीमध्ये दिसत आहे

तसेच या फोटोशूट वेळी अनन्या पांडेनी काळ्या रंगाचा चश्मा घातला आहे

बोटवर बसून अनन्या पांडेनी वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे

अनन्या पांडेच्या इटलीमधील फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

अनन्या पांडे इटलीमधील blue grotto येथे स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी