अन्यनाचा घाळाळ करणार लूक 

अनन्या पांडे तिच्या सौदर्याने अनेक वेळा सगळ्यांनाच अचंबीत करत असते

ती सतत तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर टाकत असते

आता ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही पारंपारिक लूकचे फोटो अपलोड केले आहेत

ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोत अन्यना साडीत दिसत आहे

या फोटोंमध्ये अनन्या पांडे नेटेड पारदर्शक साडीवर सुंदर डीप नेक ब्लाउज घातला आहे.

यावेळी तिने स्मोकी मेक-अप करत केस खुले सोडले आहे. तर नेकपीस, अंगठी आणि ब्रेसलेटसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे

अनन्या पांडेने साडीत तिच्या सौंदर्याला चकित केले, तिचे लूक पाहून चाहते वेडे झाले

हे फोटो शेअर करताना तिने, kaju katli was the inspiration असे कॅप्शन दिले आहे.