अनन्या पांडेने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. 

अनन्या तिच्या धमाकेदार अभिनयामुळेही खूप चर्चेत असते

सध्या अनन्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

अनन्याने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती सिझलिंग अवतारात दिसत आहे

अनन्या या फोटोत ब्लू जीन्स, ब्लॅक व्हाइट क्रॉप टॉप आणि जॅकेटमध्ये दिसत आहे

अनन्याने ब्राऊनिश मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत

यासोबत तिने ब्लॅक व्हाइट क्रॉप टॉपही घातलेला आहे. 

या फोटोशूटमध्ये एकाहून एक सिझलिंग पोज दिल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी