कूल.... अनन्याची देसी स्टाइल

अनन्या पांडे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

चित्रपटांव्यतिरिक्त अनन्या तिच्या लेटेस्ट लूकमुळेही खूप चर्चेत असते

ती आपला नवा अवतार चाहत्यांना दाखवण्याची एकही संधी सोडत नाही

आता पुन्हा अनन्याने तिची हटके स्टाइल दाखवली आहे. ज्याची चाहत्यांकडून कौतूक होत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनन्या देसी स्टाइलमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये अनन्या प्रिंटेड डीपनेक ब्लाउज आणि प्लाझो टाईप पॅन्ट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग दुपट्टा घेतला आहे

अन्यनाने येथे हलका मेकअप करत केस खुले ठेवले आहेत. तर नेकपीस, कानातले आणि ब्रेसलेट ही कॅरी केला आहे

अनन्या या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे