अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन पूजा भालेकर
पूजा भालेकर खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे
पूजा भालेकर ही अभिनेत्री आणि मॉडेल ही आहे. दररोज तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावते
नुकतेच पूजाने तिच्या बिकिनी लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
पूजाच्या या फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांची तारांबळ उडवली आहे
या लूकमध्ये पूजा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे
पूजा भालेकर बिकिनी घालून फुटबॉलवर पोज देताना दिसत आहे
पूजा भालेकरची बहुतांश छायाचित्रे फक्त बिकिनीतील आहेत
पूजा भालेकर बिकिनी घालून बिचवर पोज देताना दिसत आहे
पूजा भालेकर ही सोशल मीडियाची स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिला 2 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात