थंडीत गर्मी वाढवणारा अनुपमाचा किलर लूक

अनुपमा सोशल मीडियावर तिचा बोल्डनेस आणि हॉटनेस दाखवत असते 

ती नेहमीच तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यासोबतच चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढवते

ती तिचे हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करून सोशल मीडियाचे तापमान वाढत असते

अनुपमा अग्निहोत्री 'रंगीला राजा'मध्ये गोविंदासोबत बॉलिवूडमध्ये दिसली होती

तिचे हे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून चाहते सुस्कारा सोडू लागेल आहेत

तिचे बिकिनीतील फोटो पाहून कोणालाही घाम फुटू शकतो

अनुपमाचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. इन्स्टावर त्याचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.