विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्माच्या प्रेमा वर्षाव

अनुष्का आणि विराट हे जोडपे भारतीयांच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे

सध्या विराटच्या शतकाच्याच चर्चा क्रिकेट प्रेमींच्यामध्ये सुरू आहे

याचदरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर विराटच्या शतकाबद्दल आनंद व्यक्त केला आहे

विराटने भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यात 72 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून आणखी एक विक्रम केला

तर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शतक झळकावून किंग कोहलीने इतिहास रचला

विराट कोहलीने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमागे अनुष्काचे कौतूक केलं आहे

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम एक फोटो शेअर करून विराटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे