अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत मोठी बातमी

अथिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

अथिया बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे

आता अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत मोठी बातमी येत आहे

अथिया आणि केएल राहुल नवीन वर्षात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत

21 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान हे दोघे लग्नच्या बेडीत अडकतील

मात्र, अद्याप या दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी गेल्या वर्षी त्यांच्या नात्याला जगासमोर आणले होते