आयशा शर्माचा बोल्ड लूक 

बॉलिवूड अॅक्ट्रेस आयशा शर्मा कमीत फिल्म मध्ये दिसली मात्र तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे

बॉलिवूड अॅक्ट्रेस आयशा शर्मा अॅक्टिंग सोबतच तिच्या फॅशन स्टाईलमुळेही नेहमीच चर्चेत असते

अल्पावधीतचं प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या या अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

आयशा शर्माने तिच्या सोशल मिडीयावर काही फोटो नुकतेच अपलोड केले आहेत

शर्ट घालून तिने हॉट फोटोशूट केले आहे. ज्यात तिने बोल्ड पोजेस दिल्या आहेत

न्युड मेकअप करुन तिने तिचा हा लूक पुर्ण केला आहे

आयशा शर्माच्या ह्या फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे