भुमीच्या वॉकने चाहते घायाळ

भुमी पेडणेकर आपल्या अॅक्टींग आणि लुक्समुळे नेहमी चर्चेत असते 

ती तिचा स्टाईल आणि लूक बऱ्यापैकी मेनटेयन करते असते

यावेळी भुमीने एका वेगळ्या कारणामुळे सगळ्यांच लक्ष वेधलं आहे

भुमीने यामध्ये ब्लैक लॉन्ग कोट घातला आहे

भुमी हा कोट घालुन वॉक करताना दिसत आहे

या लुकमध्ये भुमी ग्लैमरस दिसत आहे