भूमीचा घायाळ करणारा लूक
बॉलिवूडमध्येही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते
बॉलिवूडच्या अशाच दिवाळी पार्टीचे भूमी पेडणेकरने आयोजन केले होते.
ज्यात तिचा घायाळ करणारा लूक पहायला मिळाला
भूमीने तिच्या बोल्ड लूकने संपूर्ण सभा लुटली. तिने आपली अतिशय बोल्ड स्टाईल दाखवली
यावेळी भूमीने डार्क शेड्सचा मल्टीकलर लेहेंगा, रंगीबेरंगी दुपट्टा आणि त्यावर बोल्ड छोटा ब्लाउज घातला होता
दिवाळी पार्टीसाठी भूमीने पारंपरिक राजस्थानी शैलीचा पोशाख निवडला ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती
तर तिने दिलेल्या या तिच्या या पार्टीत सगळ्यात जास्त भाव तिनेच खाल्ला