भूमी पेडणेकरचा लेहेंग्यात ग्लॅमरस लूक

भूमी पेडणेकर तिच्या चित्रपटातील भूमिकांसह आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते

ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी भूमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

भूमी पेडणेकरचा कोणताही लूक असो तो थक्क करणारा असतो

आता ही तिने तिचा नवा अवतार दाखवत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

ताज्या फोटोंमध्ये भूमी एथनिक लूकमध्ये दिसत आहे. तिने हेवी एम्ब्रॉयडरी असलेला पांढरा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे

तिने हेवी गोल्डन शिमर मेकअप करत केस बांधले आहेत आणि हेवी दागिने घातले आहेत

या लूकमध्ये भूमी खूपच सुंदर दिसत आहे