भूमीवर चढला उर्फीचा नशा...
भूमी पेडणेकरने तिच्या वेगळ्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखली जाते
ती तिच्या चाहत्यांशी कंनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीत सक्रीय असते
मात्र सध्या तिला याच सोशल मीडियात ट्रोलिंगचा सामाना करवा लागत आहे
भूमी नुकतीच सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या दिवाळी पार्टीत गेली होती. त्यावेळी तिने बोल्ड व्हाइट ड्रेस आणि डिझायनर ब्लाउज घातला होता
भूमीने हस्तिदंती रंगाची साटीन साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती
भूमीने तिच्या साडीचा पल्लू एका अनोख्या स्टाईलमध्ये धरला होता. ज्यामुळे तिचा डीप नेक ब्लाउज दिसत
भूमी पेडणेकर साडी आणि पातळ डोरी ब्लाउजमध्ये कहर करत होती
भूमी पेडणेकरने तिच्या डाव्या हातावर घड्याळ आणि लाऊड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला होता