उसासे टाकायला लावणारा भूमीचा बोल्ड लूक
तर आता ती तिच्या सौदर्याने चाहत्यांची मने जिंकत आहे
आता ही तिने तिच्या नव्या लूकने चाहत्यांना उसासे टाकायला भाग पाडले आहे
अलीकडेच तिने थाई हाय स्लिट लाँग गाऊनमध्ये अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केला आहे
तर खुल्या केसांना स्टायलिश लूक देत तिने तिची बॉडी फ्लॉंट करत अनेक हॉट पोझ दिल्या आहेत
ग्लॅमरस फोटोशूट ती खूपच सिझलिंग आणि हॉट दिसत आहे
तिच्या या प्रत्येक स्टायलिश लूकने सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे
भूमीच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे