थँक यू फॉर कमिंग फेम अभिनेत्रीचा हॉट लुक, फोटो चर्चेत

01 March 2024

Created By: Soneshwar Patil

प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरचा खास लुक

2014 मध्ये अभिनेत्रीने बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं आहे

अभिनेत्रीला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे

सोशल मीडियावर भूमी पेडणेकर नेहमी सक्रीय असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर खूप सुंदर दिसतेय

बॉलीवूडमध्ये भरपूर प्रसिद्धी, आता नवऱ्यामुळे अभिनेत्रीला मिळेना काम