वेस्टर्न आउटफिटमध्ये चित्रांगदाने लुटला माहोल

चित्रांगदा सिंग तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते

तसेच ती 46 वर्षातही तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटसाठी चर्चेत आहे.

आताही तिने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहोल लुटला आहे

या ताज्या फोटोत ती पर्पल कलरच्या जाळीदार ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

वयाच्या 46 व्या वर्षी चित्रांगदा सिंग खूपच सुंदर आणि फिटनेस हट्टी आहे.

या फोटोंमध्ये चित्रांगदा हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये खूपच सेक्सी पोज देताना दिसत आहे

सोशल मीडियावर चित्रांगदाचा लूक पाहून चाहते तिच्या किलर स्टाईलवर वेडावून जात आहेत