मोनोकिनीमध्ये दीपिका पदुकोणची झलक

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खान त्याच्या आगामी पठाण चित्रपटावरून चर्चेत आहे

अशा वेळीच या चित्रपटातील 'पठाण' पहिलं गाणं 'बेशरम रंग' रसिकांच्या भेटीला येणार आहे

मात्र पठाण आणि बेशरम रंग' गाण्याऐवजी चर्चा दीपिकाची सुरू आहे

'बेशरम रंग' गाण्याचं पोस्टर रिलिझ झाले असून दीपिकाच्या फिगरची झलक बघायला येथे मिळत आहे

या गाण्याच्या पोस्टरमध्ये दीपिका गोल्डण मोनोकिनीमध्ये दिसत आहे

मोनोकिनीमध्ये दीपिका पदुकोणची झलक पाहून सर्वांचीच तोंडे उघडी राहिली आहेत

या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन 'कमली' कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने केले आहे.