दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे
दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
दररोज ती तिचे फोटो शेअर करत असते
आताही दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
ज्यामध्ये ती एका सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिचा किलर लूक पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.
यासोबतच फोटोसोबत तिने, 'माझ्यासाठी हे शेवटचे आहे,' असे लिहलं आहे
या फोटोंना आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत
एवढेच नाही तर हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.