डायना पेंटीच्या बोल्ड फोटोंनी वाढवला पारा
डायना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते, ज्यात तिचा सेक्सी अवतार पाहायला मिळतो
आताही तिचा इंटरनेटवर आग लावणारा लूक समोर आला आहे
या लेटेस्ट फोटोंमध्ये डायनाने बॅकलेस टॉपमध्ये तिचा स्वॅग दाखवला आहे
डायनाने बॅकलेसमध्ये Z आकारात सोनेरी चेन असणारा टॉप आणि ब्राऊन रंगाच्या लो-कमर ट्राउझ घातला आहे
डायनाने तिचे छोटे केस ब्रांझ मेकअपसह खुले ठेवत तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना कहर केला आहे
डायनाच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत