बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते 

ती तिच्या हॉट आणि बोल्ड सौंदर्याबरोबरच अप्रतिम ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनेबल स्टाइलसाठीही ओळखली जाते

दिव्याचे चाहते तिची सुंदर झलक पाहण्यासाठी आतुर असतात

ती या फोटोत ग्रीन येलो आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

तिने आपले केस मोकळे सोडत, हलका मेकअप आणि फिकट गुलाबी लिपस्टिक लावली आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे

दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते

ग्रीन येलो रंगाच्या शरारा सूटमध्ये दिव्याने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. 

ती या फोटोत ग्रीन येलो आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी