बिकिनीमध्ये दिशाचा बोल्ड लुक, फोटोंनी वाढवलं तापमान

 05 May 2024

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी बोल्ड लुकने चर्चेत आलीय

तिच्या या बिकिनीमधील बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घातलाय

नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे

सध्या दिशा गोव्यामध्ये मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

तिच्या या फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

 बहीणीच्या लग्नात रुचिरा जाधवचा Swag वाला Dance, व्हिडीओ तुफान व्हायरल