दिशा पटानीचा झगमगाट

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

दिशा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा एकही मोका सोडत नाही

ती जेव्हाही इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करते तेव्हा ते चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होते

आताही तिचे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. 

ज्यात दिशाने बोल्ड लूक दाखवला आहे

फोटोमध्ये दिशा ब्लॅक अँड व्हाइट ब्रॅलेटमध्ये दिसत आहे

यामध्ये ती तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करत आहे. तर दिशाने न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत

दिशाने बेडवर पडून बोल्ड लूक दाखवला आहे