ऑफ शोल्डर टॉपमध्ये दिशाच्या ब्लॅक अदा

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिचे हटके, बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आता पुन्हा दिशाने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे

फोटोंमध्ये दिशा ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर टॉप आणि डेनिम जीन्स घातलेली दिसत आहे.

दिशाने न्यूड मेकअप करत केस खुले सोडले आहेत. तर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देखिल दिल्या आहेत 

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे

दिशाच्या या फोटोंना अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत