बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी
दिशा पटनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते
याशिवाय अनेकदा ती तिच्या लुकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते
आता पुन्हा एकदा दिशाने तिची अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसली आहे
या फोटोंमध्ये दिशा काळ्या रंगाचा टाइट रिव्हिलिंग शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे
न्यूड ग्लॉसी मेकअप आणि वेव्ही ओपन हेअरस्टाइलने दिशाने तिच्या लुक पुर्ण केला आहे
यासोबत तिने हाय हिल्स कॅरी केल्या आहेत आणि हातात एक स्टोलही आहे
या फोटोंमध्येही तिचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर अॅलेक्सही दिसत आहे