ईशा गुप्ताने उडवला साडीत हॉटनेसचा भडका

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर हॉटनेसचा भडिमार करताना दिसते

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते तेव्हा तिचा लूक पाहून चाहत्यांचा होश उडत असतो

अलीकडेच, ईशाने इंस्टाग्रामवर लेटेस्ट एथनिक लूक शेअर केला आहे.

ज्यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

या फोटोंमध्ये, ईशाने ब्लॅक साडी नेसली आहे आणि डीप नेक ब्लाउज देखील घातला आहे

या फोटोंमध्ये ईशा खूपच हॉट ब्युटी दिसत आहे 

ईशाने यावेळी आपल्या बोल्ड अदा दाखवतासना सोफ्यावर हॉट पोझ दिल्या आहेत.

तर या फोटोत ईशाने गुलाबी रंगाची साडी घातली आहे. ही साडी तिच्या आईची आहे.

ईशा गुप्ताने गोल्डन बॉर्डर असलेली सुंदर गुलाबी साडी आणि आईच्या दागिन्यांच्या कलेक्शनसह तिच्या लुक पूर्ण केला आहे