अभिनेत्री जेनेलिया डिसूजा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे
मात्र ती बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे
ती अनेकदा तिचा बोल्ड आणि स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर करत असते
पण तिचा आता बोल्ड आणि स्टनिंग लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
या नवीन फोटोत जेनेलिया रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये जेनेलिया खूप सुंदर दिसत आहे
खुल्या केसांमध्ये आणि लाल लिपस्टिकमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे
जेनेलियाच्या चाहत्यांना तिचा क्यूट अवतार खूप आवडला आहे