इशिताची कोणालाही साद; म्हणाली, आज जाने की ज़िद न करो...

चित्रपट दृश्यम 2 में मध्ये अजय देवगनची मुलगीची भूमिका इशिताने केली आहे

सध्या इशिता तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती अत्यंत सुंदर दिसत आहे

इशिताने सुंदर लाल साडी, हातात आणि केसांमध्ये गजरा माळला आहे.

हलका मेकअप इशिताच्या सौदर्यात अधिकच भर घातलताना दिसत आहे

या फोटोशूटमध्ये इशिताने हटकर पोझ दिल्या आहेत. यात ती हॉट आणि बोल्ड दिसत आहे

तिचा हा साडीत घायल करणारा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे