जान्हवीच्या अप्सरा लूकवर चाहते फिदा
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
जान्हवी कपूर तिच्या स्टाईल, लुक, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फिगरसाठी ओळखली जाते
जान्हवी प्रत्येक वेळी तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंनी इंटरनेटवर आग लावत असते
आताही तिने सोशल मीडियावर आग लावणारे फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर लाइट शेडचा शिमर गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे
या फोटोत जान्हवीने कधी टेबलावर बसून तर कधी उभी राहत एकापेक्षा एक स्टायलिश पोज दिल्या आहेत
जान्हवी कपूरचा हा हॉट अवतार पाहून चाहत्यांचेही होश उडाले आहेत