जान्हवी कपूरची हॉट अॅण्ड बोल्ड स्टाइल
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते
ती तिच्या चित्रपटांशिवाय तिच्या लूकमुळेही चर्चेत असते
जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
जान्हवी कपूरचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
या लेटेस्ट फोटोत तिने टाइट लाल ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे
जान्हवीने बारीक चमकदार मेकअप करत मॅचिंग रेड लिपस्टिक लावली आहे. तर कानात पांढऱ्या मोत्याचे झुमके घातल केस उघडे ठेवले आहेत
या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे