जान्हवी कपूर आणि तिची कर्वी फिगर
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत असते
तिने आपल्या अभिनयाने आणि सौदर्याने जगभरातील लोकांना वेड लावले आहे
जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते
ती तिचे नवनवे फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असते
आताही तिने तिच्या नव्या फोटोंतील लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने यात आपला बोल्डनेस दाखवला आहे
यादरम्यान तिने ब्लॅक कलरचा मल्टीकट स्किन फिट ड्रेस कॅरी केला आहे
तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ब्राऊनिश स्मोकी मेकअपसह केस खुले ठेवले आहेत.
कॅमेऱ्यासमोर पोज देताना तिने तिची कर्वी फिगरही फ्लॉंट केली आहे. तर या लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे