जान्हवीच्या अदांनी वाढवली धडधड 

जान्हवी तिचा हटके अंजामुळे चर्चेत असते

ति तिच्या हटके स्टाईलमुळे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवन करवून देत असते

ति तिच्या हटके स्टाईलमुळे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवन करवून देत असते

आता ही तिच्या लेटेस्ट फोटोंनी श्रीदेवीची आठवण ताजी केली आहे

या फोटोत जान्हवीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

या साडीसोबत जान्हवीने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज, हलका मेकअप आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.

जान्हवीच्या या पारंपारिक लूकचे लोकांना वेड लागले आहे