करण जोहरच्या शो मध्ये  करीना कपूर.

करीना तिची सावत्र मुलगी सारा  अली खान बद्दल व्यक्त झाली. 

करीना तिच्या बिनधास्त  स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. 

सारा अली खानची आई बनणार का? यावर करीनाने उत्तर दिलय.

मी एक अभिनेत्री आहे, कुठलेही  रोल करु शकते. अभिनय यालाच  म्हणतात. कदाचित एक दिवस तुम्ही  म्हणता तसं होईल. 

करीनाला सारा अली खान सोबतच्या बॉन्डिंग बद्दल विचारण्यात आलं.

दोघी खूप क्लोज असून अनेक इ वेंटमध्ये एकत्र दिसतात.

रोहित, विराट, शमी बरोबर रवींद्र जाडेजा सुद्धा वर्ल्ड कप 2023  मध्ये कमाल करतोय.