सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा बँड-बाजा
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्यात प्रेम सुरू आहे
हे दोघे येत्या नवीन वर्षात लग्न करणार असल्याची अफवा पसरली आहे
मात्र यादरम्यान ते दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत आहेत
यावेळी त्यांच्या लग्नाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर येत आहे. या वर्षी दोघे लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा आणि सिद्धार्थ या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची शक्यता आहे
तर लग्नानंतर दोघांचे मुंबईत धमाकेदार रिसेप्शनही होणार असल्याच्या बातम्या आहेत.
'शेरशाह'च्या सेटपासून सुरू झालेला हा प्रवास आता लग्नापर्यंत पोहचला आहे