हुस्न के लाखो रंग... कोणसा रंग है क्रिती खरबंदाचा
क्रिती खरबंदा सोशल मीडियावर सक्रीय असते
ती तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
आताही तिने दिवाळीनिमित्त तिचा इंडो वेस्टर्न लूक शेअर केला आहे. ज्यावर चाहते उसासे सोडत आहेत.
पांढऱ्या रंगाची सिल्क साडी आणि डीप नेक ब्लाउजमध्ये क्रिती खरबंदा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे
क्रितीने या आउटफिटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना अनेक किलर पोझ दिल्या आहेत
क्रिती खरबंदा बोल्ड आणि सेक्सी फोटोंवर चाहते सतत कमेंट करत असतात