अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

सध्या ती अर्जुन कपूरच्या प्रेमात बुडाली आहे

तर ती तिच्या बोल्ड लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते

मलायकाने तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पांढऱ्या लेहेंगा चोलीत आहे

मलाइकाने घेरदार लेहेंग्यावर मॅचींग पांढरी चोली आणि मॅचींग छोटी पर्सही कॅरी केली आहे

या पांढऱ्या लेहेंगा चोलीसह मलाइकाने गळ्यात हिरवा चोकर, मोत्यांचा हार घातला आहे

मलायकाने तिचे केस खुले सोडत हलका मेकअप केला आहे 

या पेहराव्यामुळे तिच्यावर नजरा खिळल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी